मोदींनी विरोधकांना म्हणाले ..जे काम आज पर्यंत केले तसेच पुढे हि करणार
आर्थिक धोरणा मुळे मोदींनी वर सतत होणाऱ्या टीकान वर मोदी नि प्रत्युत्तर दिले आहे कि त्यांनी आर्थिक धोरण वर काहीं कठीण निर्णय घेतले आहे आणि आता अर्थव्यवस्था मध्ये सुधार पण दिसून येत आहे..मोदी हे हि म्हणाले कि त्याच्या सरकारने काही कठीण निर्णय घेतले आहे आणि पुढेही ते असे निर्णय घेत राहतील..आम्ही संसाधना चे उपयोग जनते च्या भलाई करता केले आहे त्यांनी हे हि म्हंटले आहे कि आता लोकांना त्यांच्या आर्थिक धोरणानं वर विश्वास वाटू लागला आहे आणि अर्थशास्त्री पण ह्या मुद्द्य वर सहमत आहे कि भारताची अर्थव्यवस्था मजबूत होत आहे मोदी हे हि म्हणाले कि जर कोणी व्यापाऱ्या ने GST मध्ये रजिस्ट्रेशन केले तर इनकम टेक्स डिपार्टमेंट त्यांना तपास करायच्या बहाण्याने त्रास नाही देणार.